Jump to content

हावेल नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हावेल नदी जर्मनीमधील एक नदी आहे. जर्मनीच्या मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न, ब्रांडेनबर्ग, बर्लिन आणि सॅक्सनी-आनहाल्ट राज्यांतूने वाहणारी ही नदी एल्ब नदीची उपनदी आहे. स्प्री नदी या नदीस मिळते.

अनेक वळसे घेत ३२५ किमीचा प्रवास करणाऱ्या या नदीच्या मुख व उगमांतील अंतर फक्त ९४ किमी आहे.