एल्ब नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एल्ब नदीच्या उपनद्या

एल्ब नदी (चेकःलेब नदी, जर्मनःडी एल्ब) ही मध्य युरोपमधील मोठी नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकमधील क्रकोनोश पर्वतांत उगम पावून बोहेमियातून वाहते व जर्मनीत हांबुर्गच्या वायव्येस कुक्सहेवनजवळ उत्तर समुद्रास मिळते. ही लांबी १,०९४ किमी (६८० मैल) आहे.


बाह्य दुवे[संपादन]

एल्ब नदीचे पात्र


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.