हार्पर ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेल हार्पर ली (२८ एप्रिल, १९२६:मन्रोव्हिल, अलाबामा, अमेरिका - १९ फेब्रुवारी, २०१६:मन्रोव्हिल, अलाबामा) या इंग्लिश लेखिका होत्या हार्पर ली या नावाने लेखन करणाऱ्या लींच्या टु किल अ मॉकिंगबर्ड या पुस्तकाला १९६१चे पुलित्झर पारितोषिक देण्यात आले होते. १९३०च्या दशकातील अमेरिकेतील वंशद्वेशाचे दोन छोट्या मुलांच्या दृष्टीने वर्णन करणारी ही कादंबरी अमेरिकेतील साहित्यामधील महत्वाचे लेखन समजले जाते.

ली यांना २००७मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.