हाइ फाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाय फाँग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हाइ फाँग
Hải Phòng
व्हियेतनाममधील शहर
Hai Phong in Vietnam.svg
हाइ फाँगचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 20°51′N 106°41′E / 20.85°N 106.68333°E / 20.85; 106.68333

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
क्षेत्रफळ १,५२३.४ चौ. किमी (५८८.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,९०० फूट (१,५०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १८,७८,५००
  - घनता १,२३३ /चौ. किमी (३,१९० /चौ. मैल)
http://www.haiphong.gov.vn


हाइ फाँग (व्हियेतनामी: Da Lat.ogg Hải Phòng ) हे व्हियेतनाम देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर काम नदीच्या मुखाशी वसलेले हाइ फाँग हे व्हियेतनाममधील एक महत्त्वाचे बंदर व मोठे औद्योगिक केंद्र आहे.

१८ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले हाइ फाँग हे पाच केंद्रशासित व्हियेतनामी शहरांपैकी एक आहे.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत