हायाबुसा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हायाबुसा २ 
Japanese space probe
小惑星探査機 はやぶさ2 CGモデル.jpg
माध्यमे अपभारण करा
प्रकार space probe,
spaceflight
चालक कंपनी
भाग
  • Mobile Asteroid Surface Scout
  • MINERVA (spacecraft)
सुरूवात
  • Yoshinobu Launch Complex
अवकाश प्रक्षेपण वाहन
  • H-IIA
Time of spacecraft launch
  • डिसेंबर ३, इ.स. २०१४
महत्वाची घटना
  • rocket launch (Yoshinobu Launch Complex, इ.स. २०१४)
  • space rendezvous (162173 Ryugu, इ.स. २०१८)
  • space rendezvous (162173 Ryugu, इ.स. २०१९)
वस्तुमान
  • ६०९ kg
मागील.
  • Hayabusa
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Hayabusa 2 (es); Hayabusa-2 (hu); Hayabusa 2 (ca); Hayabusa 2 (de); هایابوسا ۲ (fa); 隼鸟2号 (zh); Hayabusa 2 (ro); はやぶさ2 (ja); Hayabusa 2 (sv); היאבוסה 2 (he); 隼鳥2號 (zh-hant); 隼鸟2号 (wuu); Hayabusa 2 (fi); Hayabusa 2 (li); Hajabusa 2 (cs); ஹயபுசா 2 (ta); Hayabusa 2 (it); Hayabusa 2 (fr); Hayabusa 2 (et); हायाबुसा २ (mr); Hayabusa 2 (pt); Hayabusa 2 (lv); Хаябуса-2 (uk); 隼鳥2號 (zh-tw); Hayabusa2 (bs); Hayabusa 2 (pl); Hayabusa 2 (id); Hayabusa2 (nan); Hayabusa 2 (nn); Hayabusa 2 (nl); Хаябуса-2 (ru); Hayabusa 2 (tr); ฮายาบูซะ2 (th); Hayabusa2 (vi); Hayabusa 2 (en); هايابوسا 2 (ar); 하야부사 2호 (ko); Hajabusa 2 (sk) Sonda spaziale giapponese (it); 宇宙航空研究開発機構 (JAXA) が打ち上げた日本の小惑星探査機 (ja); mission spatiale japonaise (fr); Pesawat luar angkasa Jepang (id); japońska sonda kosmiczna (pl); Japanese space probe (en); Raumfahrtmission (de); 日本太空探测器 (zh); Japanese space probe (en); مسبار فضائي ياباني (ar); japonská vesmírná sonda (cs); sonda espacial japonesa (es) Hayabusa2 (en); هايابوسا ٢ (ar); Hayabusa 2 (cs); 隼鳥2號 (zh)

हायाबुसा २ हा जपानी अंतराळ संस्था, जे ए एक्स ए द्वारा संचालित एक लघुग्रह नमुना आहे. हे हायाबुसा पासून अनुसरीत आहे आणि त्या मिशन मधील कमकुवत दुवे ओळखण्यासाठी बनवले होते. हायबास २ हे ३ डिसेंबर २०१४ सोडण्यात आले होते. जून २०१८ मध्ये पृथ्वी जवळ लघुग्रह १६२१७३ र्युगु येथे आगमन झाले. तो दीड वर्षाच्या कालावधी साठी लघुग्रह निरिक्श्णासाठी पाठवले होते. डिसेंबर २०१९ मध्ये ते उपग्रहापासून दूर होउन ते डिसेंबर २०२० मध्ये पृथ्वीकडे परत येईल. हायबायसा २ मध्ये विज्ञानासाठी अनेक पेलोड आहेत: रिमोट सेन्सिंग, सॅम्पलिंग, आणि लँडेर / रॉव्हर्स - चार लघु शोध ज्यामध्ये लघुग्रह पृष्ठभागाची तपासणी होईल.