Jump to content

हावडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाबरा या पानावरून पुनर्निर्देशित)
हावडा
হাওড়া
पश्चिम बंगालमधील शहर

हावडा ब्रिज
हावडा is located in पश्चिम बंगाल
हावडा
हावडा
हावडाचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°34′25″N 88°19′30″E / 22.57361°N 88.32500°E / 22.57361; 88.32500

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा हावडा जिल्हा
क्षेत्रफळ १,४६७ चौ. किमी (५६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,७२,१६१
  - घनता ७३० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


हावडा (बंगाली: হাওড়া) हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व हावडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हावडा शहर कोलकाताच्या पश्चिमेस हुगळी नदीच्या काठावर वसले आहे. हावडा पूल, विद्यासागर सेतु, रविंद्र सेतुनिवेदिता सेतु हे चार पूल हावड्याला कोलकातासोबत जोडतात.

हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीच्या व प्रतिष्ठित स्थानकांपैकी एक असून ते भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे ह्या दोन विभागांचे मुख्यालय आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत