हाफीझ शाहिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हाफीझ शहिद (१० मे, १९६३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.