हान्स-डीटर फ्लिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हान्स-डियेटर फ्लिक या पानावरून पुनर्निर्देशित)

हान्स-डीटर हान्सी फ्लिक (फेब्रुवारी २४, इ.स. १९६५:हायडेलबर्ग, जर्मनी - ) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.