हर्ष मल्होत्रा
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
हर्ष मल्होत्रा हे रोहतास नगर, दिल्ली येथील भारतीय राजकारणी आहे. ते पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. [१] [२] ते एक नगरसेवक आणि त्यानंतर पूर्व दिल्ली महानगरपालिकेचे महापौर होते.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "East Delhi, Delhi Lok Sabha Election Results 2024 Highlights: Harsh Malhotra Wins the Seat by 93663 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "LS election result: BJP's Harsh Malhotra bags east Delhi seat". Hindustan Times. 4 June 2024.
- ^ "Harsh Malhotra Latest News". India Today. 19 July 2024 रोजी पाहिले.