हर्षिता मादवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हर्षिता मदावि या पानावरून पुनर्निर्देशित)

हर्षिता मादवी दिसानायके समरविक्रमा तथा हर्षिता मादवी (२९ जून, इ.स. १९८६:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "हर्षिता मादवी". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१६ रोजी पाहिले.