हरेंद्र सिंग मलिक
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
हरेंद्र सिंग मलिक हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी हरियाणाचे प्रतिनिधित्व करत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. मुझफ्फरनगर येथील जगहेरी गावातून ते मूळचे आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील एक प्रमुख जाट नेता आहे.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Muzaffarnagar Election Results 2024". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "General Election to Parliamentary Constituencies: Trends & Results June-2024". results.eci.gov.in.