Jump to content

हरीदेव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरी देव जोशी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावHari संपादन
आडनावजोशी संपादन
जन्म तारीख१७ डिसेंबर 1921 संपादन
जन्मस्थानबांसवाडा संपादन
मृत्यू तारीख२८ मार्च 1995 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Rajasthan, governor of Assam, governor of Meghalaya, Chief Minister of Rajasthan, Chief Minister of Rajasthan संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

हरीदेव जोशी (१७ डिसेंबर १९२० - २१ मार्च १९९५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री (१९७३-७७, १९८५-८८ आणि १९८९-९०) होते.[][][][]

त्यांनी आसाम (१९८९) आणि मेघालय (१९८९) राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "In dramatic upset, Rajasthan CM Harideo Joshi becomes victim of coterie politics". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.
  2. "Rajasthan CM Harideo Joshi keeps his options open". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.
  3. "When Gehlot was the state president, Haridev Joshi had to resign from the post of CM". Bhaskar. 30 August 2020 रोजी पाहिले.
  4. "PM Rajiv Gandhi considers changes in states' leadership". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.