हरिवंशराय बच्‍चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिवंशराय बच्चन

हरिवंशराय बच्‍चन (२७ नोव्हेंबर, इ.स. १९०७१८ जानेवारी, इ.स. २००३) हे एक प्रसिद्ध हिन्दी कवी होते. ते प्रसिद्ध हिन्दी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडिल होते.

शिक्षण: प्रयाग विद्यालयातून M. A. आणि Cambridge विद्यालयातून Ph. D.

बाह्य दुवे[संपादन]