Jump to content

हरित चहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

याला ग्रीन टी असेदेखील म्हणतात. याची भुकटी बाजारात मिळते. ती उकळून पितात. याची चव अत्यंत कडवट असते. हरित चहामध्ये काही औषधी गुणधर्म असतात.