हम पांच (दूरचित्रवाहिनी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हम पांच

हम पांच ही भारतामधील झी टीवी या वाहिनीवर प्रक्षेपित झालेली हिंदी विनोदी मालिका होती. १९९५ साली या मलिकेचे प्रक्षेपण सुरु झाले. काही वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेचे दुसरे पर्व २००५ साली सुरू केले गेले आणि ते २००६ सालाच्या मध्यापर्यंत चालले. या मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स कंपनीतर्फे करण्यात आली होती.

कलाकार[संपादन]