Jump to content

हमाल पंचायत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Established in 1975.अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक गट म्हणजे मजुर सध्याच्या भांडवलशाही विकासातील सर्वात दुर्लक्षित घटक आहेत. रज्य सरकार त्यांची दखल घेत नाही आणि समाजही त्यांच्याकडे आदरयुक्त नजरेने बघत नाही. व्यापारी संघही यांचीच री ओढत असल्यामुळे या अशा गटातील लोकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. हमाल पंचायत ही एक यशस्वी योजना आहे ज्यामध्ये अशा असंघटीत मजूर गटांना एकत्र करण्यात येते. यामुळे राजकिय पाठींबा सुद्धा मिळतो आणि त्यायोगे राज्य सरकारही यांची दखल घेतली जाते.