हबार्ड काउंटी (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हबार्ड काउंटी न्यायालय

हबार्ड काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पार्क रॅपिड्स येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,३४४ इतकी होती.[२]

हबार्ट काउंटीची रचना २६ फेब्रुवारी, १८८३ रोजी झाली. या काउंटीला मिनेसोटाच्या गव्हर्नर लुशियस फ्रेडरिक हबार्डचे नाव दिले आहे.[३][४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Hubbard County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 2, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Upham, Warren. Minnesota Geographic Names, p. 242 (1920). Accessed March 12, 2019
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 162.