हफीझुर रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हफीझुर रहमान (सप्टेंबर २१, इ.स. १९५९ - ) हा बांगलादेशकडून इ.स. १९८६मध्ये दोन एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर हफीझुर रहमान अमेरिकेत स्थायिक झाला.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.