हन्नान मोल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हन्नान मोल्ला (जानेवारी ३, इ.स. १९४६- हयात) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.