हन्नान मोल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हन्नान मोल्ला (जानेवारी ३, इ.स. १९४६- हयात) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.