हडप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार

हडप्पा (Harappa) हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. हडप्पा येथे घरे, रस्ते आणि धान्याचे कोठार यांचे अवशेष सापडले आहेत.

हडप्पाकालीन मुद्रा( शिक्के )हे प्रामुख्याने चौकोनी आहेत. शिक्क्यावर प्राणी व मानव सदृश आकृत्या कोरलेल्या आहेत हे शिक्के स्टीएटाईट प्रकारच्या दगडापासून बनवलेले आहेत.

नगररचना : नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य होते.[संपादन]

उत्खननात एकही मंदिर अथवा देवाची मूर्ती मिळाली नाही.[१]

उत्खननात सापडलेले हडप्पा संस्कृतीतील स्नानगृह आणि विहीर
उत्खननात सापडलेली हडप्पा संस्कृतीतील मातीची खेळणी

संदर्भ[संपादन]

  1. ^ IGNOU B.ed पुरातत्त्वीय इतिहास ईएस-345
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: