हंसिमा करुणरत्ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हंसिमा करुणारत्ने या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हिरायागे इशानी हंसिमा करुणरत्ने (४ ऑक्टोबर, १९९३:निवितीगाला, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून तीन एकदिवसीय आणि तीन टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी इंग्लंडचा ध्वज इंग्लंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश मजकूर). क्रिकइन्फो.कॉम. २०१७-०८-०८ रोजी पाहिले.