हंसराज हंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हंसराज हंस (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा एक लोकप्रिय पंजाबी गायक आहे. पंजाबी लोक गीते, शबद-कीर्तन, पॉप, व सूफी या प्रकारांमध्ये त्यांनी अनेक गीते गायली आहेत. भारतीय केंद्रशासनाकडून त्यांस पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)