हंटिंग्टन बीच (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हंटिंग्टन बीच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. ऑरेंज काउंटीतील या शहराची लोकसंख्या १,८९,९९२ होती. लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेले हे शहर पॅसिफिक समुद्राकाठी असून येथील १५ किमी लांबीची पुळण लोकप्रिय आहे.

येथील समुद्रकिनाऱ्याच्या विशिष्ट रचनेमुळे येथे वर्षभर मोठ्या लाटा येत असतात.