Jump to content

हंगेरीचा तिसरा इस्तवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्तवान तिसरा, हंगेरी

इस्तवान तिसरा किंवा स्टीवन तिसरा (इ.स. ११४७ - मार्च ४, इ.स. ११७२) हा हंगेरी, क्रोएशिया आणि काही काळाकरता डाल्मेशियाचा राजा होता.