Jump to content

स्वेतलाना अलिलुयेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वेतलाना अलिलुयेवा
जन्म २८ फेब्रुवारी, १९२६ (1926-02-28)

स्वेतलाना योसिफोव्ना अलिलुयेवा (रशियन:Светлана Иосифовна Аллилуева; სვეტლანა იოსების ასული ალილუევა; (साचा:IPA-ka)}} , स्वेतलाना स्टालिना तथा लाना पीटर्स (२८ फेब्रुवारी, १९२६ - २२ नोव्हेंबर, २०११) ही सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन आणि त्यांची दुसरी पत्नी नादेझ्दा अलिलुयेवा यांचे सर्वात लहान अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती. १९६७ मध्ये तिने अमेरिकेला स्थलांतर केले व तेथील नागरिकत्व स्वीकारले. १९८४-८६ दरम्यान अलिलुयेवा सोव्हिएत संघात परतली आणि तिने पुन्हा एकदा सोव्हिएत नागरिकत्व घेतले. [] अलिलुयेवा स्टॅलिनचे शेवटचे जिवंत अपत्य होती. []

१९६७ मध्ये अलिलुयेवा

अलिलुयोवाचा जन्म २८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.[] [] तिचे जन्मनाव स्वेतलाना स्टालिना असे होते.

ब्रजेश सिंग यांच्याशी संबंध

[संपादन]

१९६३ मध्ये अलिलुयेवाची भेट भारतीय कम्युनिस्ट कुंवर ब्रजेश सिंग यांच्याशी झाले व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सिंग सौम्य स्वभावाचे आणि सुशिक्षित होते. ते ब्रॉन्कायक्टेसिस आणि एम्फिसीमाने गंभीर आजारी होते. काळ्या समुद्राजवळ सोची येथे हे जोडपे राहत होते. सिंग १९६५ मध्ये भाषांतरकार म्हणून काम करण्यासाठी मॉस्कोला परतले. त्यांना आणि अलिलुयेवा यांना लग्न करण्याची परवानगी नव्हती. पुढील वर्षी सिंग यां निधन झाले. त्यांचे अस्थि गंगा नदीत टाकण्यासाठी अलिलुयेवाला भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली. २६ एप्रिल, १९६७ रोजी एका मुलाखतीत तिने सिंग यांना आपला नवरा म्हणून संबोधले पण त्यांना कधीही अधिकृतपणे लग्न करण्याची परवानगी नव्हती असेही सांगितले. []एम्फिसीम

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Martin 2011
  2. ^ "Publishing: Land of Opportunity". TIME. 26 May 1967. 21 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Sullivan 2015
  4. ^ "Stalin's daughter Lana Peters dies in US of cancer". BBC News. 28 November 2011. 2011-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 September 2019 रोजी पाहिले. At her birth, on Feb. 28, 1926, she was named Svetlana Stalina, the only daughter and last surviving child of the brutal Soviet tyrant Josef Stalin. After he died in 1953, she took her mother’s last name, Alliluyeva. In 1970, after her defection and an American marriage, she became and remained Lana Peters.
  5. ^ Sullivan 2015