स्वीडनचा पाचवा गुस्ताव पाचवा
Appearance
गुस्ताफ पाचवा Gustaf V | |
स्वीडनचे राजे
| |
कार्यकाळ ८ डिसेंबर १९०७ – २९ ऑक्टोबर १९५० | |
मागील | ऑस्कार दुसरा |
---|---|
पुढील | गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ |
जन्म | १६ जून, १८५८ ड्रोटनिंगहोम, स्वीडन |
मृत्यू | २९ ऑक्टोबर, १९५० (वय ९२) ड्रोटनिंगहोम |
गुस्ताफ पाचवा (संपूर्ण नाव: ऑस्कर गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Gustaf Adolf; १६ जून १८५८ - २९ ऑक्टोबर १९५०) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९०७ ते १९५० सालांदरम्यान राज्यपदावर होता.
बाह्य दुवे
[संपादन]- स्वीडनचे शाही घराणे Archived 2010-07-22 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |