स्वामी राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


श्री स्वामी राम (इ.स. १९२५ - इ.स. १९९६) हे एक भारतीय योगी होते. पाश्चात्य वैज्ञानिकांना आपला आणि आपल्या क्षमतांचा अभ्यास करू देण्यास परवानगी देणार्‍या मोजक्या योग्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. १९६०च्या दशकात मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांना त्यांनी आपली तपासणी करण्यास अनुमती दिली. हृदयाची गती, रक्तदाब, शरीराचे तापमान नियंत्रित करणार्‍या प्रक्रिया अनैच्छिक (व्यक्तीच्या ताब्यात नसणार्‍या) मानल्या जातात; स्वामी रामांचे या प्रक्रियांवर नियंत्रण कसे आहे याचा अभ्यास मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांनी केला.

संदर्भयादी[संपादन]