स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन हे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्था , ठाणे व इतर सावरकर प्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात येणारे विश्व संमेलन आहे. २०१० मध्ये पहिले सावरकर विश्‍व संमेलन मॉरिशस येथे झाले. दुसरे २०११ साली दुबई येथे झाले. २०१३ सालचे तिसरे विश्व संमेलन २० एप्रिल २०१३ रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आले आहे.[१][२]

हे सुद्धा पहा[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]