स्वसंमोहन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सर्व साधारण ध्यान धारणा, योगाभ्यास स्वसंमोहनातील फरक
[संपादन]स्वसंमोहन ही ध्यानाची पुढची पायरी होय. एखाद्यास चांगल्या प्रकारे ध्यानसाधना जमली तर सर्वसाधारण माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी ती निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते.[१] केवळ ही गोष्ट शिकल्याने मनोविकार आणि मनोलैंगिक विकारांवर उपचार करणं पुरेशी नाही.योगाभ्यास किंवा ध्यान धारणेस सुयोग्य सकारात्मक स्वयंसुचनांची जोड दिल्यास स्वसंमोहन प्रभावी ठरू शकते.