स्वसंमोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्व साधारण ध्यान धारणा, योगाभ्यास स्वसंमोहनातील फरक[संपादन]

स्वसंमोहन ही ध्यानाची पुढची पायरी होय. एखाद्यास चांगल्या प्रकारे ध्यानसाधना जमली तर सर्वसाधारण माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी ती निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते.[१] केवळ ही गोष्ट शिकल्याने मनोविकार आणि मनोलैंगिक विकारांवर उपचार करणं पुरेशी नाही.योगाभ्यास किंवा ध्यान धारणेस सुयोग्य सकारात्मक स्वयंसुचनांची जोड दिल्यास स्वसंमोहन प्रभावी ठरू शकते.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]