Jump to content

सिल्व्हिया शिहेपो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्यालविया शिहेपो या पानावरून पुनर्निर्देशित)
सिल्व्हिया शिहेपो
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सिल्व्हिया नांगली शिहेपो
जन्म २१ नोव्हेंबर, २००० (2000-11-21) (वय: २४)
ओनेसी, नामिबिया
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० ऑगस्ट २०१८ वि मलावी
शेवटची टी२०आ ३ जुलै २०२२ वि जर्मनी
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४३
धावा ६१
फलंदाजीची सरासरी ६.१०
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या १६*
चेंडू ६६०
बळी ३९
गोलंदाजीची सरासरी १३.३०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/६
झेल/यष्टीचीत ११/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ जुलै २०२२

सिल्व्हिया शिहेपो (जन्म २१ नोव्हेंबर २०००) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आहे.[][] तिने २० ऑगस्ट २०१८ रोजी मलावी विरुद्ध, २०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिकेत नामिबिया महिला क्रिकेट संघाकडून महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[] नामिबियाकडून खेळलेला हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sylvia Shihepo". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Women Part 1". Emerging Cricket. 18 July 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "2nd Match, Botswana Cricket Association Women's T20I Series at Gaborone (Oval 2), Aug 20 2018". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Botswana 7s tournament: A complete round-up". Women's Criczone. 2019-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 August 2019 रोजी पाहिले.