स्मिता हरिकृष्णा
Appearance
(स्मिता हरिकृष्ण या पानावरून पुनर्निर्देशित)
स्मिता हरिकृष्ण (६ नोव्हेंबर, १९७३:बेंगलोर, कर्नाटक ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हातान फलंदाजी आणिमध्यमगती गोलंदाजी करीत असे. [१] ही एकूण २२ एकदिवसीय सामने खेळली व त्यांत २३१ धावा केल्या तसेच ८ बळी मिळवले. [२]
जुलै २००७मध्ये, हरिकृष्णने संयुक्त अरब अमिरातीच्या महिला राष्ट्रीय संघाला त्यांच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, प्रशिक्षण केले. संघाने आपले तिन्ही सामने गमावले. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "S Harikrishna". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "S Harikrishna". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Natasha to lead UAE women's team", Gulf News, 3 July 2007. Retrieved 31 August 2016.