Jump to content

स्पोर्टपार्क वेस्टव्लीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्पोर्टपार्क वेस्टव्लिएट या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पोर्टपार्क वेस्टव्लीट
मैदान माहिती
स्थान वूरबर्ग, नेदरलँड्स
स्थापना २००६
प्रचालक वूरबर्ग क्रिकेट क्लब

प्रथम ए.सा. १ जुलै २०१०:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा
अंतिम ए.सा. १३ सप्टेंबर २०११:
नेदरलँड्स Flag of the Netherlands वि. केन्याचा ध्वज केन्या
प्रथम २०-२० २४ जुलै २०१२:
बांगलादेश Flag of बांगलादेश वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
अंतिम २०-२० ८ ऑगस्ट २०१९:
नेदरलँड्स Flag of the Netherlands वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
शेवटचा बदल २६ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

स्पोर्टपार्क वेस्टव्लीट हे नेदरलँड्सच्या वूरबर्ग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१ जुलै २०१० रोजी अफगाणिस्तान आणि कॅनडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २४ जुलै २०१२ रोजी बांगलादेश आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

३० जून २०२२ रोजी नेदरलँड्स आणि नामिबिया या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.