स्पेनचा चौथा कार्लोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्लोस चौथा (११ नोव्हेंबर, इ.स. १७४८ - २० जानेवारी, इ.स. १८१९) हा स्पेनचा राजा होता.

हा १४ डिसेंबर, इ.स. १७८८ रोजी सत्तेवर आला व १९ मार्च, इ.स. १८०८ रोजी त्याने सत्ता सोडून दिली.