Jump to content

स्पिरो अॅग्न्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पायरो ॲग्न्यू

स्पायरो थियोडोर ॲग्न्यू (Spiro Theodore Agnew; ९ नोव्हेंबर १९१८ (1918-11-09), बॉल्टिमोर, मेरीलँड - १७ सप्टेंबर, १९९६) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ३९वा उपराष्ट्राध्यक्ष होता. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला ॲग्न्यू १९६९ ते १९७३ दरम्यान राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनाम देणारा ॲग्न्यू हा आजवरचा एकमेव अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील:
ह्युबर्ट एच. हम्फ्री
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी १९६९ – १० ऑक्टोबर १९७३
पुढील:
जेराल्ड फोर्ड