Jump to content

स्पिरीट दिवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रसायनशास्त्र प्रयोगशाळेत वापरण्यात येणारा काचेचा व वात असलेला दिवा.

ह्या दिव्यात कोणत्याही अल्कोहोलचा (उदा: इथाईल अल्कोहोल / इथेनॉल) इंधन म्हणून वापर केला जातो. याने निर्धुर जळण होते व गरम करण्यात येणाऱ्या वस्तुवर काजळी जमा होत नाही.