स्टेला कॅम्पबेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टेल्ला कॅम्पबेल या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टेला कॅम्पबेल (१५ जून, २००२:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.