स्टेला कॅम्पबेल
Appearance
स्टेला रॅ कॅम्पबेल (१५ जून, २००२:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.