स्टेला ॲडलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेला ऍडलर

स्टेला ॲडलर (१० फेब्रुवारी, १९०१:न्यू यॉर्क, अमेरिका - २१ डिसेंबर, १९९२:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि अभिनय शिक्षिका होती.

हीने न्यू यॉर्क आणि लॉस एंजेलसमध्ये स्टेला ॲडलर स्टुडियो ऑफ ॲक्टिंग ही संस्था सुरू केली. यातून मार्लोन ब्रँडो, रॉबर्ट डी नीरो, हार्वी काइटेल, केट मुलग्रू यांसह अनेक प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्र्यांनी प्रशिक्षण घेतले.