स्टेफनी फॉरेत्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेफनी फॉरेत्झ गाकों

स्टेफनी फोरेत्झ गाकों (फ्रेंच: Stéphanie Foretz Gacon; ३ मे १९८१, पॅरिस) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली गाकों सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या जागतिक क्रमवारीत ७७व्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]