स्टीवन पीएनार
Appearance
स्टीवन पीएनार (मार्च १७, इ.स. १९८२ - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
हा ऑक्टोबर २०१२पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा नायक होता. आता पीएनार एव्हर्टन एफ.सी.कडून खेळतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |