स्टीवन ऑस्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Stephen f austin.jpg

स्टीवन फुलर ऑस्टिन (नोव्हेंबर ३, इ.स. १७९३:व्हर्जिनिया, अमेरिका - डिसेंबर २७, इ.स. १८३६) हा टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष होता.