स्टार कालिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टार कालिस (३० ऑगस्ट, १९९९:हेग, नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत ही सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती (२३१ धावा)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एस्तर सीडर".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता, १ली मटी२० आंतरराष्ट्रीय, गट 'अ' : नेदरलँड्स महिला वि. संयुक्त अरब अमिराती महिला, उट्रेख्त, ७ जुलै २०१८".