Jump to content

स्टानिस्लॉस काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्वॉलेमी नदी

स्टानिस्लॉस काउंटी (कॅलिफोर्निया)[] स्पॅनिश: Condado de Estanislao)[][][] ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॉडेस्टो येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,६४,४०४ इतकी होती.[]

स्टानिस्लॉस काउंटी मोडेस्टो नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५४मध्ये झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. KCRA News (August 3, 2011). "Proper Way To Say Stanislaus". 2021-11-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित YouTube द्वारे.साचा:Cbignore
  2. Stanislaus County - Notice of Public Hearing
  3. University of California, Berkeley - Administración Laboral Agrícola
  4. Stockton Diocese - Servicios para la Familia
  5. "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  6. "Stanislaus County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.

[[वर्ग:स्टानिस्लॉस काउंटी (कॅलिफोर्निया)}|*]]