Jump to content

स्कोहेरी काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कोहेरी काउंटीतून जाणारा आय-८८ महामार्ग

स्कोहेरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्कोहेरी येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २९,७१४ इतकी होती.[][]

स्कोहेरी काउंटीची रचना १७९५मध्ये झाली. या काउंटीला स्थानिक मोहॉक भाषेतील तरंगत जाणारा कुजलेला ओंडका साठीच्या शब्दावरून नाव दिलेले आहे.

स्कोहेरी काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Schoharie County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 2, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "US Census 2020 Population Dataset Tables for New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2 January 2022 रोजी पाहिले.