Jump to content

स्कॉटलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००६-०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कॉटलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००६-०७
स्पर्धेचा भाग
तारीख १५–१७ डिसेंबर २००६
स्थान बांगलादेश
निकाल बांगलादेशने २ वनडे मालिका २-० ने जिंकली[]
मालिकावीर आफताब अहमद (बांगलादेश)
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
कर्णधार
हबीबुल बशरक्रेग राइट
सर्वाधिक धावा
आफताब अहमद (११८)[]
शाकिब अल हसन (६४)
शहरयार नफीस (६०)
फ्रेझर वॅट्स (४७)[]
गॅविन हॅमिल्टन (४१)
ग्लेन रॉजर्स (४०)
सर्वाधिक बळी
अब्दुर रझ्झाक (६)[]
शहादत हुसेन (४)
मश्रफी मोर्तझा (४)
रॉस लियॉन्स (२)[]
माजिद हक (२)
ग्लेन रॉजर्स (२)

स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००६ मध्ये एक टूर मॅच आणि दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा केला. ते तिन्ही सामने हरले.

एकदिवसीय सामने

[संपादन]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
१५ डिसेंबर २००६
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५३ (४५.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५४/४ (२९.१ षटके)
कॉलिन स्मिथ ३० (५९)
शहादत हुसेन ३/३८ (८ षटके)
आफताब अहमद ६६ (५०)
रॉस लियॉन्स २/५२ (६.१ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
चितगाव विभागीय स्टेडियम, चितगाव
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि नदीम घौरी (पाकिस्तान)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ग्लेन रॉजर्स (स्कॉटलंड) यांनी वनडे आणि लिस्ट ए मध्ये पदार्पण केले.

दुसरा सामना

[संपादन]
१७ डिसेंबर २००६
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७८/६ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३२ (४१.३ षटके)
आफताब अहमद ५२ (४६)
क्रेग राइट २/४६ (१० षटके)
फ्रेझर वॅट्स २९ (३७)
अब्दुर रझ्झाक ४/२३ (१० षटके)
बांगलादेश १४६ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: मश्रफी मोर्तझा (बांगलादेश)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • माजिद हक (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]