सौ. शशी देवधर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सौ. शशी देवधर
दिग्दर्शन अमोल शेटगे
निर्मिती शिल्पा शिरोडकर
कथा अमोल शेटगे
प्रमुख कलाकार सई ताम्हनकर
अजिंक्य देव
तुषार दळवी
अविनाश खर्शीकर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २१ फेब्रुवारी २०१४


सौ. शशी देवधर हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी रहस्यपट आहे. ह्या चित्रपटामध्ये सई ताम्हनकर, अजिंक्य देवतुषार दळवी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]