Jump to content

सोसायटी द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोसायटी द्वीपसमूहाचा नकाशा
रायाती

सोसायटी द्वीपसमूह (फ्रेंच: Îles de la Société किंवा Archipel de la Société; ताहिती: Tōtaiete mā) हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेटांचा एक समूह आहे. तो राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या फ्रेंच पॉलिनेशियाचा भाग आहे. या द्वीपसमूहाचे नाव कॅप्टन जेम्स कुक यांनी त्यांच्या १७६९ च्या मोहिमेदरम्यान दिले असावे असे म्हटले जाते.

भूगोल

[संपादन]

बेटे भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या दोन गटात विभागली आहेत:

ही बेटे १८४३ साली फ्रान्सच्या संरक्षणाखाली आली आणि १८८० साली फ्रान्सची वसाहत बनली. २०१२ साली या बेटांची लोकसंख्या २,३५,२९५ होती.[१] त्यांचे एकूण क्षेत्रफळ १,५९० चौरस किमी (६१० चौ. मैल) आहे.

इतिहास

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "लोकसंख्या" (फ्रेंच भाषेत). 2020-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 January 2015 रोजी पाहिले.