जेम्स कुक
Jump to navigation
Jump to search
जेम्स कुक | |
---|---|
![]() | |
जन्म |
नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ यॉर्कशायर, इंग्लंड |
मृत्यू |
फेब्रुवारी १४, इ.स. १७७९ (वयः ५०) हवाई |
मृत्यूचे कारण | हत्या |
राष्ट्रीयत्व |
![]() |
पेशा | शोधक, खलाशी |
स्वाक्षरी |
कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |